गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घराला भीषण आग

गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घराला भीषण आग

Published by :
Published on

भिवंडीत देवरुंग गावातील सुरेश गोडे यांच्या घरात गॅस लिकेज होऊन सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट झाल्याने घराला भीषण आग लागली आगीमदे संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झाले. गावकऱ्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते.

यावेळी घरातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. कल्याण – डोंबिवली महापालिकेची अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी पोहचली असून आग विझवन्याचे प्रयत्न केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com