पंजाब सरकार विरोधात सांगलीत भाजपा रस्त्यावर

पंजाब सरकार विरोधात सांगलीत भाजपा रस्त्यावर

Published by :
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौर्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करण्यात आला होता. परंतु हे प्रकरण आता आणखी चीगळताना दिसून येत आहे. पंजाब सरकारच्या विरोधात सांगलीत मानवी साखळीच आंदोलन रस्त्यावर उभारलं आहे.

आंदोलकांनी पंजाब सरकार विरोधात जाहीर निषेध केला आहे. हे आंदोलन भाजप ओबीसी सेलकडून करण्यात आल तसच हे आंदोलनात माजी आमदार दिनकर पाटील आणि नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंजाब सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com