Nilesh Rane
Nilesh Rane

Nilesh Rane : आमदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nilesh Rane) आमदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवण पोलीस ठाण्यात आमदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय केनवडेकरांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. निलेश राणे यांच्यासोबतच जो व्हिडिओ करत होता त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Summery

  • निलेश राणेंवर गुन्हा दाखल

  • भाजपचे विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकल्याने गुन्हा

  • मालवण पोलिसात गुन्हा दाखल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com