Maharashtra : अतिवृष्टीग्रस्त भागांची आज केंद्रीय पथक करणार पाहणी

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

  • अतिवृष्टीग्रस्त भागांची आज केंद्रीय पथक करणार पाहणी

  • नऊ अधिकाऱ्यांचे पथक आज करणार पाहणी

(Maharashtra ) मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय पथक अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्याच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं असून या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केंद्रीय पथकाकडून करण्यात येणार आहे. 9 अधिकाऱ्यांचे हे केंद्रीय पथक असणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com