“भेट सदिच्छा, निमित्त चहाचं… पण चर्चा राजकीय!” चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

“भेट सदिच्छा, निमित्त चहाचं… पण चर्चा राजकीय!” चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

Published by :
Published on

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. भेट सदिच्छा असली तरीही चहापानावर चर्चा राजकीय झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

परप्रांतीयांच्या मुद्द्याबद्दल बोलताना हा विषय मागे ठेवल्यास मनसेसोबत युतीबाबत चर्चा होऊ शकत नाही, असे पाटील यांनी सांगितले. यावर बोलताना त्यांनी स्थानिकांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली. परप्रांतीय नागरिकांच्या विषयावर आमच्यात चर्चा झाली, असे ते म्हणाले.या बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com