भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार राज ठाकरे यांची भेट

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

आज सकाळी ११ वाजता चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com