Balasaheb Thackeray Birth Anniversary : दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांना चिमुकलीने केले रांगोळीतून अभिवादन

Balasaheb Thackeray Birth Anniversary : दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांना चिमुकलीने केले रांगोळीतून अभिवादन

Published by :
Published on

उस्मानाबाद | उस्मानाबाद येथील रिद्धिमा रवींद्र ढेकणे, या तिसरी शिकणाऱ्या विद्यार्थिनीने स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 24 चौरस फुट आकाराची रांगोळीच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त एक आनोख अभिवादन करण्याचा प्रयत्न केला आहे.

यासाठी रिद्धीमाला 15 किलो रंगीत आणि ब्लॅक अँड व्हाईट रांगोळी वापर करावा लागला असून, त्यासाठी तब्बल तीन दिवसात 12 तास काम करून तिने बाळासाहेबांची ही कलाकृती पूर्णत्वास नेली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com