Congress Meeting
Congress Meeting

Congress Meeting : काँग्रेसमध्ये बैठकींचा जोर; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची आढावा बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...

(Congress Meeting ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये आज बैठकांचा जोर असल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.आज काँग्रेस पक्षाकडून मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली परिसरातील आढावा बैठकांचा आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे.

दादर टिळक भवन येथे आज सकाळी 10 वाजता बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांसदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत असून आजच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे.

Summery

  • आज पुन्हा काँग्रेसची बैठक

  • मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसराचा घेणार आढावा

  • प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ राहणार उपस्थित

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com