विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी पार पडणार आहे. .
Published by :
Siddhi Naringrekar

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी पार पडणार आहे. 26 जूनला मतदान झालं होते आणि आज ही मतमोजणी पार पडणार आहे. यात कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उच्चशिक्षित मतदारांचा कौल नेमका कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षकसाठी मतमोजणी सुरु झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com