Pandharpur Samadhan Awatade : पंढरपूरमध्ये गुन्हेगारी वाढली; आमदार समाधान आवताडेंचा सरकारला घरचा आहेर

कार्तिकी यात्रा आढावा बैठकीत आवताडेंचं वक्तव्य
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • पंढरपूरमध्ये गुन्हेगारी वाढली

  • आमदार समाधान आवताडेंचा सरकारला घरचा आहेर

  • कार्तिकी यात्रा आढावा बैठकीत आवताडेंचं वक्तव्य

(Samadhan Awatade) पंढरपूरमध्ये गुन्हेगारी वाढली असून आमदार समाधान आवताडेंनी सरकारला घरचा आहेर दिला असल्याचे पाहायला मिळत आहे. कार्तिकी यात्रा आढावा बैठकीत दोन मंत्र्यांसमोरच समाधान आवताडे यांनी पंढरपुरात गुन्हेगारी वाढल्या प्रकरणी वक्तव्य केलं आहे.

समाधान आवताडे शहरातील सर्व सीसीटीव्ही सुरू ठेवण्याचे प्रशासनाला निर्देश दिले असून पंढरपूर बस स्थानकावर गुन्हेगारीच्या घटना जास्त असल्याचं समोर आलं आहे. पंढरपूर बसस्थानकावर जास्त गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याने तिकडे जास्त लक्ष देण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडेंनी दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com