Voter List
महाराष्ट्र
Voter List : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या आज जाहीर होण्याची शक्यता; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्याही नजरा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारीख जाहीर
थोडक्यात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारीख जाहीर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या आज जाहीर करण्याची शक्यता
सत्ताधा-यांसह विरोधकांच्याही नजरा
(Voter List ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 2 डिसेंबरला यासाठी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यातच आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
