Farmer on phoneTeam Lokshahi
महाराष्ट्र
काय ती झाडी, काय ते डोंगरनंतर सांगोल्यातील शेतकऱ्याचा गंमतीशीर ऑडिओ
काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हॉटेल या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगची चर्चा चांगलीच झाली. सांगोला तालुक्यातील आणखी एका शेतकऱ्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी चक्क अँमेझॉनच्या कॉल सेंटरवर फोन केला आणि गंमतच घडली.

सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील शेतकरी राजेंद्र पाटील या शेतकऱ्याने जनावरांसाठी हिरव्या चारा मिळण्यासाठी चक्क अँमेझॉन कंपनीला फोन केला. त्या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यास वैरण काय असते आणि जनावरे काय खातात हेच माहीत नसल्याचे दिसत आहे. ऐका गंमतीशीर संवाद...