Santa Cruz LIC building team lokshahi
महाराष्ट्र
सांताक्रुझमध्ये LIC इमारतीला भीषण आग
मुंबईतील सांताक्रूझ (Santa Cruz) परिसरातील एलआयसी (LIC) कार्यालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाले. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.