महाराष्ट्र
Kanjurmarg Fire : कांजूरमार्ग पूर्वेतील रहिवासी इमारतीला आग
कांजूरमार्ग पूर्वेतील रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kanjurmarg Fire) कांजूरमार्ग पूर्वेतील रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीत शासनाची अंगणवाडी देखील आहे. इमारतीच्या इलेक्ट्रिक मीटर केबिनमध्ये ही आग लागल्याची घटना घडली असून अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
Summary
कांजूरमार्ग पूर्वेतील रहिवासी इमारतीला आग
अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी
इमारतीच्या इलेक्ट्रिक मीटर केबिनमध्ये आग
