महाराष्ट्र
Fire In Pune | पुण्यातील मुळशीच्या सॅनिटायझर कंपनीला आग… १८ जणांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात येणाऱ्या पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस कंपनीला भीषण आग लागली आहे. दुपारी लागलेल्या आगीत या आतापर्यंत १८ मृतदेह सापडले आहेत. केमिकल कंपनीतील या आगीत अनेक कामगार बेपत्ता असल्याची माहिती मिळतीय. मृतांमध्ये १५ महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.