भिवंडी शहरात गोदामाला भीषण आग

भिवंडी शहरात गोदामाला भीषण आग

Published by :
Published on

भिवंडी शहरातील नागाव येथील भुसार कंपाउड  धाग्याच्या  गोदामाला भीषण आग लागली असून चार गोदामे जळून खाक झाली आहे . स्थानिक नागरिक आग विझविण्याचा प्रयत्न करीत असून अद्याप अग्निशामक दलाची घटनास्थळी दाखल झाली नसल्याने आग अधिकच भडकत आहे, आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com