जळगावमध्ये मेडिकल दुकानाला  लागली आग

जळगावमध्ये मेडिकल दुकानाला लागली आग

Published by :
Published on

जळगाव येथे एम जे कॉलेज परिसरात असलेल्या वेणू फार्मसी या मेडिकल दुकानाला रविवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.

या घटनेत आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून भस्मसात झाली आहेत. दरम्यान अग्निशमन दलाचे दोन बंब अवघ्या 10 ते 15 मिनटांत घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आणली आणि मोठी दुर्घटना टळली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com