‘इंडिया आघाडी’चा आज पुण्यात पहिला मेळावा

‘इंडिया आघाडी’चा आज पुण्यात पहिला मेळावा

‘इंडिया आघाडी’चा आज पुण्यात पहिला मेळावा पार पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

‘इंडिया आघाडी’चा आज पुण्यात पहिला मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने पुणे, बारामती, शिरूर लोकसभा निवडणुकीची व्यूहरचनाही निश्चित केली जाणार आहे. असल्याची माहिती मिळत आहे.

या मेळाव्यासाठी शरद पवार, ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेस भवन येथे हा मेळावा होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यातील पहिला कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com