Mumbaicha Raja Team Lokshahi
राज्यात पावसात गणरायाला आज नागरिक ठिकठिकाणी निरोप देत आहे.
Mumbaicha Raja Team Lokshahi
मुंबईतही प्रचंड पावसात गणरायांना निरोप देत आहेत.
Mumbaicha Raja Team Lokshahi
अशातच मुंबईच्या राजाला नागरिकांनी पावसाची चिंता न करता निरोप दिला.
Mumbaicha Raja Team Lokshahi
उत्साहाच्या वातावरणात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे.
Mumbaicha Raja Team Lokshahi
सर्वत्र ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेश भक्त एकवटले आहे.
Mumbaicha Raja Team Lokshahi
मुंबईच्या राजाला भर पावसात मोठ्या थाटात, भाविकांचा गर्दीत निरोप देण्यात आला आहे.
Mumbaicha Raja Team Lokshahi