Visarjan of one and a half days Ganpati todayLokshahi Marathi Team
महाराष्ट्र
बाप्पा निघाले गावाला, दीड दिवसांच्या गणपतींचं आज विसर्जन
राज्यभरात काल वाजतगाजत बाप्पाचं आगमन झालं. काल दिवसभार आणि आज बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर आज लाडक्या विघ्नहर्त्या बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे.
राज्यभरात काल वाजतगाजत बाप्पाचं आगमन झालं. काल दिवसभार आणि आज बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर आज लाडक्या विघ्नहर्त्या बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. आज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी चौपाट्या आणि तलावं सजली असून विसर्जन ठिकाणी पोलिसांनी मोठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारी एक नंतर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत.