Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज सुनावणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज सुनावणी

मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिका स्विकारली होती. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजीव खन्ना आणि न्या. बी. आर. गवई यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे. आज मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणासाठी आज मोठा दिवस आहे. . मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईसाठी निघाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com