नंदुरबारमध्ये पावसाची दमदार हजेरी

नंदुरबारमध्ये पावसाची दमदार हजेरी

Published by :
Published on

राज्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा आज नंदुरबारमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे आज थोडाफार दिलासा मिळाला आहे. सद्या मान्सून लवकर दाखल झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र अचानक पावसाने दांडी मारली.आणि दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले होते. मात्र आज पावसाने चांगली हजेरी लावली आहे. काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com