रक्षाबंधनानिमित्त गावकऱ्यांनी बहिणींसाठी केली ‘हेलिकॉप्टर सफर’

रक्षाबंधनानिमित्त गावकऱ्यांनी बहिणींसाठी केली ‘हेलिकॉप्टर सफर’

Published by :
Published on

रक्षाबंधना निमित्ताने पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन जवळ असलेल्या बिवरी गावातील मुली माहेरी आल्यानंतर गावकऱ्यांनी रक्षाबंधनानिमित्त अनोखी भेट दिली.

गावकऱ्यांनी गावातील बहिणींसाठी थेट हेलिकॉप्टरमधून हवाई सफर करून देत बहीण भावाच्या नात्याला वेगळी ओळख निर्माण करून दिलीय

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com