MNS
महाराष्ट्र
MNS : महाविकास आघाडी मनसेला सोबत घेऊन पुणे महापालिका लढणार?
आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(MNS) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका होताना पाहायला मिळत आहे. यातच आता मनसे सुद्धा महाविकास आघाडी सोबत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
महाविकास आघाडी मनसेला घेऊन पुणे महापालिका लढणार असल्याची चर्चा असून पुण्यात सुरू असलेल्या लेट नाईटबैठकीत मनसेची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक सुरू होती. या बैठकीत सुषमा अंधारे स्वतः उपस्थित असून महाविकास आघाडीची बैठक शांताई हॉटेल मध्ये सुरू होती.
Summery
मनसे सुद्धा महाविकास आघाडी सोबत?
महाविकास आघाडी मनसेला घेऊन पुणे महापालिका लढणार?
पुण्यात सुरू असलेल्या "लेट नाईट" बैठकीत मनसे ची एन्ट्री
