जॅकलिनची ईडीकडून चौकशी… मनी लाँडरिंग प्रकरण भोवणार?

जॅकलिनची ईडीकडून चौकशी… मनी लाँडरिंग प्रकरण भोवणार?

Published by :

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशी झाली आहे. दिल्लीत तब्बल ५ तास ही चौकशी सुरू होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com