Thane : ठाण्यातील राबोडी परिसरामध्ये दोन्ही राष्ट्रवादीतील नेते समोरासमोर आल्याने तणाव

ठाण्यातील राबोडी परिसरामध्ये दोन्ही राष्ट्रवादीतील नेते समोरासमोर आल्याने तणाव महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Thane) ठाण्यातील राबोडी परिसरामध्ये दोन्ही राष्ट्रवादीतील नेते समोरासमोर आल्याने तणाव महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर काल ठाण्यातील राबोडी परिसरामध्ये दोन्ही NCP गटातील नेते समोर समोर आल्याने काही काळ वातावरण तापलेल दिसलं. जितेंद्र आव्हाड हे राबोडी परिसरामध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले असता.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि राबोडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर घोषणाबाजी देऊन आव्हाडांना डीवचण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पक्ष समोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Summary

  • ठाण्यातील राबोडी परिसरामध्ये तणाव

  • दोन्ही राष्ट्रवादीतील नेते समोरासमोर आल्याने तणाव

  • जितेंद्र आव्हाड,नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com