'कार्तिकी यात्रेची महापूजा जरांगेंच्या हस्ते करा'; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

'कार्तिकी यात्रेची महापूजा जरांगेंच्या हस्ते करा'; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

मराठा क्रांती मोर्चाची मागणी
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकी यात्रेची महापूजा कोणत्या उपमुख्यमंत्र्यंच्या हस्ते करायची हा पेच कायम असतानाच मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या पूजेला विरोध केलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा मनोज जरांगे यांच्या हस्ते सपत्नीक करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज केली आहे

कार्तिकी यात्रेच्या सोहळ्याचा पेच वाढतच चालल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com