Chandrapur
महाराष्ट्र
Chandrapur : चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरण; एजंट डॉ. कृष्णाला सोलापूरमधून अटक
चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणी आता एजंट 'डॉ. कृष्णाला सोलापूरमधून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chandrapur) चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणी आता एजंट 'डॉ. कृष्णाला सोलापूरमधून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आरोपीचे खरे नाव मल्लेश असून तो डॉक्टर नसून इंजिनिअर आहे.
पीडित रोशन कुडे याला किडनी विक्रीसाठी प्रवृत्त करणारा एजंट 'डॉ. कृष्णा'ला पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे. चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणात विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. 'डॉ. कृष्णा' या बनावट नावाने लोकांना फसवत होता.
Summary
चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरण
एजंट डॉ. कृष्णाला सोलापूरमधून अटक
विशेष तपास पथकाला मोठे यश
