Neil Somaiya
महाराष्ट्र
Neil Somaiya : किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून उमेदवारी, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
आज दुपारी 1 वाजता नील सोमय्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Neil Somaiya) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले असून अनेक पक्षाकडून उमेदवारी अर्ज जाहीर करण्यात येत आहेत.
नील सोमय्या यांना उमेदवारी देण्यात आली असून मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून उमेदवारी दिली गेली आहे. नील सोमय्या माजी खासदार किरीट सोमय्यांचे पुत्र असून आज दुपारी 1 वाजता नील सोमय्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Summery
नील सोमय्या यांना मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून उमेदवारी
नील सोमय्या माजी खासदार किरीट सोमय्यांचे पुत्र
आज दुपारी १ वाजता अर्ज दाखल करणार
