फुकट बिर्याणी मागणाऱ्या पोलिसांचं निलंबन करा”, पुण्यात आंदोलन सुरू

फुकट बिर्याणी मागणाऱ्या पोलिसांचं निलंबन करा”, पुण्यात आंदोलन सुरू

Published by :
Published on

फुकट बिर्याणी मागणार्‍या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पतीत पावन संघटनेने आंदोलन केले आहे.

पुण्यातील पोलीस उपायुक्त आणि कर्मचाऱ्यांच्या ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये महिला पोलीस उपायुक्त बिर्याणीसाठी पैसे देण्यास नकार देत आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच चिघळलंय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com