लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन

लासलगाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध केला आहे. मोदींच्या सभेआधी शेतकऱ्यांचं हे आंदोलन पाहायला मिळत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा होणार आहे.

दुसरीकडे शेतकरी आक्रमक झालेलं दिसत आहेत. यात पोलिसांनी 10- 12 शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com