अभिमानास्पद! भारतीय विद्यार्थीनीला जॉर्जियात सरावाचा परवाना

मेडिकल अ‍ॅडमिशन पॉइंटच्या एका विद्यार्थ्यांनीने जॉर्जियामध्ये वैद्यकीय शास्त्राचा सराव करण्याचा परवाना मिळवला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मेडिकल अ‍ॅडमिशन पॉइंटच्या एका विद्यार्थ्यांनीने जॉर्जियामध्ये वैद्यकीय शास्त्राचा सराव करण्याचा परवाना मिळवला आहे. या विद्यार्थीनीचे नाव ममता मायती आहे. जॉर्जियामधील सर्वोत्तम वैद्यकीय विद्यापीठांपैकी एक असलेल्या GRIGOL ROBAKIDZE UNIVERSITY ची ममता विद्यार्थिनी होती. परदेशात तिने सहा वर्षांची एमबीबीएस पदवी पूर्ण केली. यानंतर NMC गॅझेट १८ नोव्हेंबर २०२१ नुसार त्या देशात सराव करण्यासाठी आवश्यक परवाना ममताने मिळवला.

दरम्यान, परवडणारी क्षमता, सुरक्षितता आणि सांस्कृतिक समानता यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जॉर्जियामध्ये शिकण्याची आवड वाढली आहे. जॉर्जियामधील वैद्यकीय विद्यापीठे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com