राजकारण
Karuna Sharma Vs Dhananjay Munde : 'लिव्ह ईन नव्हते...", करुणा शर्मा यांचे वक्तव्य
येत्या 5 तारखेला पुरावे सादर करणार
आज कोर्टात धनंजय मुंढे यांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला आमची अजून वेळ आली नाही आमच्या वकिलांकडून चूक झाली त्यांनी लग्नाबाबतचे कागदपत्र जोडले नाही . पुढची तारिख दिली आहे. त्यावेळी आम्ही आम्ही सगळे पुरावे सादर करू असं करुणा शर्मा म्हणाल्या. आमचे जॉइंट अकाउंट आहे तसेच अधिकृत पुरावे सुद्ध आहेत ते सादर करणार आहेत.