mohit kamboj | NCP | BJP Team Lokshahi
राजकारण
भाजप नेते मोहित कंबोज यांचं खळबळ जनक व्टि्ट
लवकरचं पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार; मोहित कंबोज
Mohit Kamboj's tweet : भाजप नेते मोहित कंबोज यांनी आज एक खळबळ व्टि्ट केले आहे. यात त्यांनी राष्ट्रवादीचा आनखी एक नेता लवकरचं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या सोबत दिसणार आहे, आणि याची लवकरचं पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचं त्यांनी व्टि्ट केले आहे. त्यांच्या या व्टि्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. आता पुढचा नंबर कोणाचा असाही सवाल यावेळी उपस्थित झाला आहे. (BJP leader Mohit Kamboj's tweet created excitement)