राजकारण
BJP Press Conference : महाविकास आघाडीविरोधात भाजपची आज मोठी पत्रकार परिषद; महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा करणार
महाविकास आघाडीविरोधात भाजपची मोठी पत्रकार परिषद
थोडक्यात
महाविकास आघाडीविरोधात भाजपची मोठी पत्रकार परिषद
महाविकास आघाडीचा आज मोठा भांडाफोड करणार
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा
( BJP Press Conference) आज भाजपची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमधून भाजप हादरवून टाकणारा खुलासा करणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपकडून आज महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा करणार आहे.
महाविकास आघाडीविरोधात भाजपची मोठी पत्रकार परिषद होणार असून मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेत भांडाफोड करणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपकडून या पत्रकार परिषदेत काय बोलण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
