Kirit Somaiya Video : आता किरीट सोमैयांची ईडीने चौकशी करावी; - चंद्रकांत खैरे

Kirit Somaiya Video : आता किरीट सोमैयांची ईडीने चौकशी करावी; - चंद्रकांत खैरे

किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ लोकशाहीच्या हाती लागला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ लोकशाहीच्या हाती लागला आहे. या व्हिडीओत आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचे खासगी व्हिडीओ व्हायरल होत असतील तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे म्हणाले की, किरीट सोमैया काय चाळे करतात ते दिसू आले. हे भाजपाला कसं आवडते. किरीट सोमय्यांनी हातोडा घेऊन नाटक केलं. किरीट सोमैया काय चाळे करतात ते दिसू आले. हे भाजपाला कसं आवडते. किरीट सोमय्यांनी हातोडा घेऊन नाटक केलं. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असे खैरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com