ओबीसीच्या बैठकीत अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये खडाजंगी

राज्यातील ओबीसी समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने आज सह्याद्री अतिथीगृह महत्त्वाची बैठक घेतली आहे.

मुंबई : राज्यातील ओबीसी समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने आज सह्याद्री अतिथीगृह महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे. भुजबळांनी मांडलेल्या ओबीसींच्या आकडेवारीला अजित पवारांकडून आव्हान देण्यात आले आहे. मांडलेली आकडेवारी खरी असल्याचं सिद्ध करा, असे अजित पवारांनी छगन भुजबळांना म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com