CM Eknath Shinde on Maratha Reservation: मराठा आरक्षणावर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे ?

मराठा आरक्षण हा सामाजिक विषय आहे, यामध्ये कोणीही राजकारण करु नये, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सूरू केलं त्याचा आजचा १४ वा दिवस आहे. राज्य सरकार त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मराठा आरक्षण हा सामाजिक विषय आहे, यामध्ये कोणीही राजकारण करु नये', अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com