Kailas Gorantyal
राजकारण
Kailas Gorantyal : कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये प्रवेश करणार
कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
(Kailas Gorantyal) कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जालना जिल्ह्यातील जालना मतदारसंघातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकरही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 4 वाजता कैलास गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.