राजकारण
सरकारच्या जीआरनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले...
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर अधिकृत जीआर सरकारकडून जारी करण्यात आला आहे.
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर अधिकृत जीआर सरकारकडून जारी करण्यात आला आहे. हा जीआर घेऊन अर्जुन खोतकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती सरकारकडून केली. परंतु, मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम असून सरसकट आक्षणाची मागणी केली आहे.