खासदार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

खासदार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

खासदार नवनीत राणा आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published on

खासदार नवनीत राणा आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपुरातील नमो युवा संमेलनादरम्यान प्रवेशाची शक्यता आहे. हजारो समर्थकासह नवनीत राणा नागपूर येथे भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे.

अमरावतीत खासदार नवनीत राणा जोरदार शक्ती प्रदर्शन करत नागपूरला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नवनीत राणा आज नागपूर येथे होणाऱ्या भाजपच्या नमो युवा संमेलनात उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9.30 वाजता अमरावतीहून नागपूरला जाणार आहेत. याच कार्यक्रमादरम्यान नवनीत राणा भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com