मराठी भाषा गौरव दिनीच पंतप्रधान मोदींचे बेळगावात कन्नडमध्ये भाषण

बेळगावमध्ये विविध विकास कामांच्या लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई : पंतप्रधान मोदी ज्या राज्यात जातात तेथील स्थानिक भाषेतून भाषणाला सुरूवात करतात. बेळगावमध्ये विविध विकास कामांच्या लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळीही पंतप्रधान मोदी मराठीतून बोलतील, अशी आशा राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात आली होती. परंतु, मराठी भाषा गौरव दिनीच पंतप्रधानांनी बेळगावमध्ये कानडीतून भाषणाची सुरुवात केली. यामुळे राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com