Raj Thackeray | Eknath shindeTeam Lokshahi
राजकारण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचे राज ठाकरे यांनी यावेळी दर्शन घेतले.
Raj Thackeray | Eknath shindeTeam Lokshahi
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Raj Thackeray | Eknath shindeTeam Lokshahi
या आधीही मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांचा बाप्पाचे दर्शन घेतले होते.
Raj Thackeray | Eknath shindeTeam Lokshahi
तेव्हा दोघांमध्ये ४५ मिनिटे चर्चा झाली होती. या भेटीत सुद्धा दोघांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली आहे.
Raj Thackeray | Eknath shindeTeam Lokshahi
आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाचे ठरणार आहे.
Raj Thackeray | Eknath shindeTeam Lokshahi
राज्यात सत्ता स्थापनेनंतर या दोघांमध्ये जवळीकता वाढत आहे.
Raj Thackeray | Eknath shindeTeam Lokshahi
मनसे आणि शिंदे गटात युती विषयी काही बोलणे सुरु नसले तरी गेल्या तीन दिवसांमध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळेस भेट झाली आहे
Raj Thackeray | Eknath shindeTeam Lokshahi