Raj Thackeray - Devendra Fadnavis
राजकारण
Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत.
(Raj Thackeray - Devendra Fadnavis) बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत. नागरिकांच्या विविध प्रश्न घेऊन राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे पोहचले असल्याची माहिती मिळत आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाला यातच आज राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.