Sanjay Raut : जयंत पाटील आणि आमचा DNA...; संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut : जयंत पाटील आणि आमचा DNA...; संजय राऊत म्हणाले...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. लवकरच जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, आपला नेता, पक्ष अडचणीत असताना पळून जाणारे जयंत पाटील नाहीत. आमचा आणि त्यांचा DNA एक आहे. आम्ही लढणारे आहोत. ते कधीही भाजपसोबज जाणार नाहीत. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com