Thackeray vs Shinde 16 MLA Disqualification : आमदार अपात्रतेचा निर्णय पुन्हा लांबणीवर...

Thackeray vs Shinde 16 MLA disqualification : 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कारवाई पुन्हा लांबणीवर
Published by :
Team Lokshahi

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात केस लिस्टिंग न झाल्याने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कारवाई पुन्हा लांबणीवर पडलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधीमंडळ अध्यक्षांना कारवाईबाबत विचारणा केली होती. लवकरच विधीमंडळाकडून कारवाईची माहिती सर्वोच्च न्यायालयास देण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com