मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर; कसा असेल दौरा?
20 जानेवारीला अंतरवाली सराटीमधून सकाळी नऊ वाजता पायी दिंडी मुंबईकडे निघणार आहे. 26 जानेवारीला त्यांचे उपोषण सुरु होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक समोर आले आहे.
सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतून पदयात्रा सुरु
दुपारी भोजन : कोळगाव, ता. गेवराई
मुक्काम: मातोरी, ता. गेवराई
21 जानेवारी 2024
दुपारी भोजन : तनपुरवाडी, ता. पाथर्डी
मुक्काम: बाराबाभळी, करंजी घाट
22 जानेवारी 2024
दुपारी भोजन : सुपा, ता. पारनेर
मुक्काम: मातोरी, शिरुर
23 जानेवारी 2024
दुपारी भोजन : कोरेगाव भीमा, पुणे
मुक्काम: चंदननगर, खराडी बायपास, पुणे
24 जानेवारी 2024
पुणे शहर - जगताप डेअरी
डांगे चौक - चिंचवड - देहू फाटा
मुक्काम: लोणावळा
25 जानेवारी 2024
दुपारी भोजन : पनवेल
मुक्काम: वाशी
26 जानेवारी 2024
चेंबूरवरुन पदयात्रा
आझाद मैदान किंवा छत्रपती शिवाजी पार्क, मुंबई
उपोषणाला सुरुवात होणार