रब ने बना दी जोडी ! 36 इंचाचा नवरदेव, 31 इंचाची नवरी

जळगावातील या अनोख्या विवाह सोहळ्याची कहाणी...
Published by :
Team Lokshahi

मंगेश जोशी | जळगाव

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे बोलले जाते. याचाच प्रत्यय जळगावात येथे आला. कमी उंची असलेल्या नवरा-नवरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे न बोलावता शेकडो वऱ्हाड्यांनीही गर्दी केली होती. मंत्रांचा जयघोष आणि वडिलधाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 36 इंचाचा मुन्ना आणि 31 इंचाची ममता विवाहबंधनामध्ये अडकले. लग्नानंतर दोघांसोबत सेल्फी घेण्यासाठीही वऱ्हाड्यांनी गर्दी केली आणि उभयंतांना आशिर्वादही दिला. पाहा संपुर्ण व्हिडिओ...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com