महाराष्ट्र
Satara : शाहूनगरी साताऱ्यात मनोज जरांगे पाटील यांची सभा
सातारा आज मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक गांधी मैदानावर सभा होणार आहे.
सातारा आज मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक गांधी मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार असून जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा समन्वय समितीसह मराठा बांधव सज्ज झाले आहेत. जागोजागी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत.