Chhagan Bhujbal
महाराष्ट्र
Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया; नरहरी झिरवळ आणि माणिकराव कोकाटेंकडून तब्येतीची विचारपूस
मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhagan Bhujbal) मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
छगन भुजबळ यांच्या तब्येतीची विचारपूस मंत्री नरहरी झिरवाळ आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. भुजबळांवर मागील आठवड्यात हृदय शस्रक्रिया झाली असून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळांनी यांनी छगन भुजबळ यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. कोकाटे आणि भुजबळ यांच्यात मागील काळात संघर्ष झाला होता.
Summery
मंत्री छगन भुजबळांच्या तब्येतेची मंत्री नरहरी झिरवाळ आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून विचारपूस
भुजबळांवर मागील आठवड्यात झाली हृदय शस्रक्रिया
कोकाटे आणि भुजबळ यांच्यात मागील काळात झाला होता संघर्ष
